रुस्तम आणि मोहंजोदारो... आतापर्यंत किती कमाई?
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 11:24 PM (IST)
1
2
3
4
5
6
दुसरीकडे हृतिकच्या मोहंजोदारोनं आतापर्यंत 58 कोटीची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाईड 100 कोटीची कमाई केली आहे. वेबसाइट koimoi नं याबाबत माहिती दिली आहे.
7
रुस्तमनं पहिल्या आठवड्यात 90.90 कोटींची कमाई केली होती.
8
'सुल्तान'नंतर पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा रुस्तम दुसरा सिनेमा ठरला आहे.
9
अक्षयचा हा या वर्षातील तिसरा सिनेमा आहे ज्यानं 100 कोटीची कमाई केली आहे.
10
'रुस्तम'ची बॉक्स ऑफिसवरील ही घौडदौड सुरुच आहे.
11
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या 'रुस्तम' सिनेमानं वर्ल्डवाईड 200 कोटींची कमाई केली आहे.