बॉक्स ऑफिसवर 'रुस्तम'नं मारली बाजी!
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 11:22 PM (IST)
1
रुस्तम सिनेमा एम नानावटी प्रकरणावर आधारित सिनेमा आहे.
2
सिनेवितरक थडानींच्या मते, सुरुवातीलाच रुस्तमनं 12 ते 13 कोटीची कमाई करु शकतं. तर मोहंजोदारो सात ते आठ कोटीची कमाई करेल.
3
समीक्षकांकडूनही रुस्तमला पसंती मिळत आहे.
4
सिनेवितरक राजेश थडानीनं सांगितलं की, 'रुस्तम' सिनेमाला मोहंजोदारोपेक्षा जास्त पसंती मिळते आहे.
5
मोहंजोदारोच्या तुलनेत रुस्तमला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळाली आहे.
6
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सिनेमा रुस्तम आणि हृतिक रोशनचा मोहंजोदारो आज प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर रुस्तमला चांगलंच ओपनिंग मिळालं आहे.