पाचव्या दिवशीही 'जुडवा 2'ची तुफान कमाई
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2017 09:54 PM (IST)
1
2
वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
3
हा सिनेमा देशभरात 3500 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला आहे.
4
या सिनेमाला प्रेक्षकांनीही पसंती दिली आहे.
5
या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बराच धुमाकूळ घातला आहे.
6
मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं याबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं पहिल्या दिवशी 16.10 कोटी दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी, तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी, चौथ्या दिवशी 18 कोटी, तर पाचव्या दिवशी 8.05 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमानं आतापर्यंत 85.30 कोटींची कमाई केली आहे.
7
आतापर्यंत या सिनेमानं 85 कोटीची कमाई केली आहे.
8
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा जुडवा-2 सिनेमाची सध्या जोरदार कमाई सुरु आहे. या सिनेमानं पाचव्या दिवशीही चांगली कमाई केली आहे.