अक्षय कुमारच्या 'रुस्तम'ची जबरदस्त कमाई!

'रुस्तम' 2300 स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'रुस्तम'नं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

2016मध्ये पहिल्या आठवड्यात जास्त कमाई करणारा रुस्तम दुसरा सिनेमा ठरला आहे. त्याआधी सुलतान सिनेमानं सर्वाधिक कमाई केली आहे.
अक्षयचा याच वर्षी प्रदर्शित झालेला हाऊसफुल 3नं 107.70 कोटीची कमाई केली होती.
रुस्तमनं दहाव्या आणि अकराव्या दिवशी चांगली कमाई केली आहे. दहाव्या दिवशी 6.94 कोटी आणि 11व्या दिवशी 2.75 कोटीची कमाई केली. त्यामुळे 11 दिवसात 110.75 कोटींची कमाई केली आहे.
सिनेमाच्या पहिल्या दिवशी 14.11 कोटी, दुसऱ्या दिवशी 16.43, तिसऱ्या दिवशी 19.88 कोटी, चौथ्या दिवशी 17.81 कोटी, पाचव्या दिवशी 7.67 कोटी, सहाव्या दिवशी 6.38 कोटी, सातव्या दिवशी 8.62 कोटी, आठव्या दिवशी 4.41 कोटी आणि नवव्या 5.77 कोटीची कमाई केली. नऊ दिवसात या सिनेमानं 101.31 कोटींची कमाई केली.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'रुस्तम' सिनेमाची दमदार कमाई सुरुच आहे. सोमवारी या सिनेमानं 2.75 कोटीची कमाई केली. आतापर्यंत एकूण कमाई 110.75 कोटी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -