Continues below advertisement

Continues below advertisement
1/10
नवदाम्पत्य कपिल-गिन्नी (फोटो - मानव मंगलानी)
2/10
सोहेल खान आणि वडील सलीम खान (फोटो - मानव मंगलानी)
3/10
बॅडमिंटनपटू सायना नेहवालही ट्रॅडिशनल अवतारात पहायला मिळाली (फोटो - मानव मंगलानी)
4/10
राहुल महाजन व पत्नी एलिना (फोटो - मानव मंगलानी)
5/10
नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी मराठामोळी नेहा पेंडसेदेखील रिसेप्शनला हजर होती (फोटो - मानव मंगलानी)
Continues below advertisement
6/10
इशिता दत्ता (फोटो - मानव मंगलानी)
7/10
बॉलिवूडचे मोस्ट फेव्हरेट धरमपाजी अर्थान धर्मेंद्र आणि जितेंद्रनेही नवदाम्पत्याला आशिर्वाद दिले (फोटो - मानव मंगलानी)
8/10
मराठमोळा श्रेयस तळपदेही कपिल गिन्नीला शुभेच्छा देण्यासाठी रिसेप्शनला पोहोचला (फोटो - विराल भयानी)
9/10
लाखों दिलों की धडकन क्रिती सॅननही कपिलच्या रिसेप्शनला आली होती (फोटो - विराल भयानी)
10/10
कपिल-गिन्नीच्या रिसेप्शनला रणवीर-दीपिकाने हजेरी लावली (फोटो - मानव मंगलानी)
Sponsored Links by Taboola