पूर्णा पटेलचं लग्न, बॉलिवूड ते राजकारणी, दिग्गजांची हजेरी
झहीर खान आणि पत्नी सागरिका
झहीर खान
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे
लग्नानंतर वरळीतील एनएससीयामध्ये रिसेप्शनचं रात्री उशिरापर्यंत आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, अभिनेता शाहरुख खान, कतरिना कैफ, झहीर खान यांची यावेळी उपस्थिती होती.
शायना एनसी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेलचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला.
उद्योगपती नमित सोनीसोबत हा विवाह झाला. या विवाह सोहळ्याला राजकारण्यांसह दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
नितीन गडकरी
धोनी आणि साक्षी
धोनी आणि साक्षी
धोनी आणि साक्षी
धोनी आणि साक्षी
साक्षी आणि पुर्णा पटेल या मैत्रिणी आहेत. सोशल मीडियावर धोनीच्या पत्नीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या लग्नापूर्वी एंगेजमेंट सेरेमनीला महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनेही हजेरी लावली.
मधुर भांडारकर
पाटीदार नेता हार्दिक पटेल
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार