✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

हुबेहुबे आई-वडिलांप्रमाणे दिसतात बॉलिवूडचे 'हे' स्टार किड्स

एबीपी माझा वेब टीम   |  06 Dec 2020 10:05 AM (IST)
1

सोनी राजदान यांची मुलगी आलिया भट्टही आपल्या आईप्रमाणे दिसते. दरम्यान, आलिया भट्टने आपल्या करियरची सुरुवात स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटापासून केली होती. (फोटो : इन्स्टाग्राम)

2

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना हुबेहुब आपल्या आईची कार्बन कॉपी आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

3

शाहरुख खानचा लहान मुलगा आर्यन खान नेहमीच लाइमलाइटमध्ये असतो. आर्यन खान हुबेहुब आपले वडील शाहरुख खान यांच्याप्रमाणेच दिसतो. तसेच इब्राहिम खानही शाहरुखसारखाच दिसतो. (फोटो : इन्स्टाग्राम)

4

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हुबेहुब आपल्या आईप्रमाणेच दिसते. अभिनेत्री अमृता सिंह यांच्याप्रमाणेच सारा अली खानचे फेस फिचर्स आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)

5

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही आपल्या वडीलांप्रमाणे दिसतो. इब्राहिम अली खान सारा अली खानचा भाऊ आहे. दोघेही नेहमी एकत्र आउटिंग करताना दिसून येतात. (फोटो : इन्स्टाग्राम)

6

करिश्मा कपूरही आपली आई आणि अभिनेत्री बबिता कपूर यांच्यासारखीच दिसते. करिश्मा कपूर 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

7

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलचा लूकही हुबेहुब तिची आई हेमा मालिनी यांच्याप्रमाणेच आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बॉलिवूड
  • हुबेहुबे आई-वडिलांप्रमाणे दिसतात बॉलिवूडचे 'हे' स्टार किड्स
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.