'उडता पंजाब' स्क्रिनिंगः शाहरुख, कतरिना, भट्ट कुटुंबासाह दिग्गजांची हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2016 02:38 PM (IST)
1
अनेक संकटांचा सामना करत 'उडता पंजाब 'सिनेमा आज रिलिज झाला. सिनेमाच्या पहिल्या स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडच्या अनेक सिनेताऱ्यांनी हजेरी लावली.
2
शाहिद कपूरने या सिनेमात एका पॉप स्टारची भूमिका साकारली आहे.
3
पंकज कपूर आपली पत्नी सुप्रिया पाठकसोबत.
4
शाहिद कपूर आणि वडिल पंकज कपूर.
5
स्पेशल स्क्रिनिंगसाठी शाहिद कपूर आपल्या कुटुंबासह उपस्थित होता.
6
अभिनेत्री कतरिना कैफ देखील स्क्रिनिंगसाठी उपस्थित होती.
7
शाहरुख खान आणि आलीयाने अशी पोझ दिली.
8
महेश भट्ट यांनी मुलगी आलियाला कामाची शाबासकी दिली.
9
स्पेशल स्क्रिनिंगसाठी भट्ट कुटुंबीय देखील उपस्थित होते.
10
महेश भट्ट आपली मुलगी आलिया आणि पुजा भट्टसोबत.
11
स्क्रिनिंगवेळी सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री आलिया भट्टच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
12
'उडता पंजाब'च्या स्क्रिनिंगसाठी शाहरुख खाननेही हजेरी लावली.