विनोद खन्ना अनंतात विलीन, अंत्यदर्शनासाठी दिग्गजांची उपस्थिती
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2017 08:54 AM (IST)
1
खलनायक, अभिनेता, संन्यासी आणि राजकारणी असं बहुआयामी जीवन जगणाऱ्या विनोद खन्नांना मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद खन्नांच्या पार्थिवावर मुंबईतल्या वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधच्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शक्ती कपूर, सरोज खान, अब्बास मस्तान यांच्यासह राजकीय वर्तुळातील मंडळींनीही विनोद खन्नांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेतलं.