सोशल मीडियावर #PillowChallengeचा धुमाकूळ; अभिनेत्रींचे ग्लॅमरस फोटो व्हायरल
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
तसेच अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनी हे चलेंज एक्सेप्ट केलं आहे. ज्यामध्ये हेल्ला आणि अॅमा हॅथवे यांसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त मॉडल आणि अभिनेत्री स्कारलेट रोजन हिने देखील हे चॅलेंज एक्सेप्ट केवलं आहे.
पायलने यलो पिलोसोबत हे चॅलेंज एक्सेप्ट करत एक क्लासी फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री पायल राजपूत हिने देखील हे चॅलेन्ज एक्सेप्ट केलं आहे.
याव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियानेही इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, तमन्नाने क्लासी स्टाइलमध्ये हे चॅलेन्ज एक्सेप्ट केलं आहे.
सर्वात आधी हे चॅलेंज सिंगर नेहा कक्कडने एक्सेप्ट केलं होतं. तिने पिलो चॅलेंजचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या सोशल मीडियावर #PillowChallenge या चॅलेन्जने धुमाकूळ घातला आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक अभिनेत्री हे चॅलेन्ज एक्सेप्ट करत आहेत.
संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलं आहे. तर कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेक देशांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक लोक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. अशातच सोशल मीडियावर अनेक चॅलेन्जेस व्हायरल होत आहेत. आता सध्या सोशल मीडियावर एक नवं चॅलेन्ज व्हायरल होत आहे. अनेक अभिनेत्री हे चॅलेंज एक्सेप्ट करत असून आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत आहेत.