जस्टिन बिबरसाठी सेलिब्रिटींची मुलंही सैराट!

सर्व फोटो : इंस्टाग्राम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान
अरबाज-मलायकाचा मुलगा अरहान
किंग खानच्या मुलगा आर्यन
सैफ अली आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानचा हा लूक जस्टिन बिबरला कॉपी करण्याचा प्रयत्न आहे.
मोठे शूज हे जस्टिन बिबरचं आणखी एक स्टाइल स्टेटमेंट आहे. त्याच्यासारखेच शूज अरहाननं घेतले आहेत.
शाहरुखचा मुलगा आर्यन खान यानं जस्टीनच्या हेअर स्टाईलप्रमाणे आपली हेअर स्टाईल केली आहे.
जस्टीन बिबरच्या हटके स्टाईलमुळे तरुणाईमध्ये तो भलताच प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची मुलंही जस्टीनला हुबेहुब कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. किंग खानचा मुलगा आर्यन खान, सैफ अलीचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अरबाज-मलायकाचा मुलगा अरहान खान यांनी देखील जस्टीन सारखा लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पॉप स्टार जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे. कॉन्सर्टला 50 हजार चाहते उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -