योगदिनी बॉलिवूडकरांचा योगा, सोशल मीडियावर फोटो शेअर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2016 02:29 PM (IST)
1
योग करताना बिपाशा आणि करण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
योग करताना अभिनेत्री सोफिया हयात
3
योग करताना अभिनेत्री नेहा धुपिया
4
योग करताना अभिनेत्री नरगीस
5
योग करताना अभिनेत्री मलायका
6
योग करताना अभिनेत्री जॅकलीन
7
आंतरराष्ट्रीय योगदिन आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. अशावेळी बॉलिवूडचे सेलिब्रिटी कसे मागे राहतील? त्यांनीही योगा करतानाचे आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -