श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडच्या दिग्गजांची उपस्थिती
माधुरी दीक्षित-नेने
जया बच्चन
जॅकलीन फर्नांडीस
अभिनेता अजय देवगण पत्नी काजोलसह अंत्यदर्शनासाठी हजर झाला.
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन
अभिनेत्री सुष्मिता सेन
अंधेरीच्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलीस आणि एसआरपीएफने कडेकोट बंदोबस्त तैनात केला.
अभिनेत्री सोनम कपूर
अभिनेते संजय कपूर
ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा
अभिनेत्री इशा देओल आणि हेमा मालिनी
अभिनेता हर्षवर्धन कपूर
नृत्य दिग्दर्शक फराह खान
अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.
श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून लाखो चाहते मुंबईत दाखल झाले आहेत.
श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधील दिग्गज मंडळीही हजेरी लावत आहेत. अभिनेता अरबाज खानही अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन क्लबला दाखल झाला.