'राग शायरी'च्या निमित्ताने बॉलिवूड कलाकार एकत्र
विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
उर्मिला मातोंडकरही ट्रेडिशनल वेशभूषेत या कार्यक्रमात उपस्थित होती.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना पण या कार्यक्रमात पोहोचली.
प्रसिद्ध गायक सोनू निगमही या कार्यक्रमाला आला होता.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींचे वडील कैफ आझमी यांच्या जयंतीनिमीत्त 'राग शायरी' या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला. ज्यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रेखा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या दरम्यान मीडियाला त्यांनी अशी पोज दिली.
रेखा आणि उर्मिलाने एकमेकांसोबत अशाप्रकारे पोज दिली. या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पंसती मिळत आहे.
फरहान अख्तर आपल्या आजोबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात त्याची प्रेयसी शिबानी दांडेकरसोबत.
दिग्दर्शक बोनी कपूर यांची देखील उपस्थिती.
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान आणि आशा पारेख याही मोठ्या कालांतरा नंतर दिसून आल्या.
ऐश्वर्या राय बच्चन या कार्यक्रमात पारपांरीक वेशभूषेत हजर होती.