अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वडिलांचं निधन
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 03:16 PM (IST)
1
2
विलेपार्लेतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
3
त्यांना मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
4
घरामध्ये असतानाच सुरेंद्र शेट्टींना हृदयविकाराचा झटका आला. पण रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचं निधन झालं.
5
शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालं.
6
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वडिलांचं दसऱ्याच्या दिवशी निधन झालं.