अभिनेत्री रिया सेन लग्नाच्या बेडीत
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2017 04:01 PM (IST)
1
अभिनेत्री रिया सेन
2
अभिनेत्री रिया सेन (सर्व फोटो : सोशल मीडिया)
3
अभिनेत्री रिया सेन
4
अभिनेत्री रिया सेन
5
पाहा रिया सेनचे खास फोटो
6
यासोबतच तिनं अनेक बंगाली सिनेमातही काम केलं आहे.
7
दिल विल प्यार व्यार, स्टाईल, कयामत, अपना सपना मनी मनी, शादी नंबर वन यासारख्या अनेक हिंदी सिनेमात तिने काम केलं आहे.
8
सध्या रिया एकता कपूरची वेब सीरीज एमएमएस 2.2 मध्ये काम करत आहे.
9
रिया आणि शिवम हे मागील अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते.
10
रिया आणि शिवमच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्रमंडळीच उपस्थित होते.
11
रिया सेनची मोठी बहीण अभिनेत्री राइमा सेन हिने त्यांच्या लग्नाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
12
बॉलिवूडची अभिनेत्री रिया सेन आणि तिचा बॉयफ्रेंड शिवम तिवारी अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 36 वर्षाच्या या अभिनेत्रीनं पुण्यात बंगाली पद्धतीनं लग्न केलं.