रणवीर बर्थ डेला नव्या कारमध्ये दीपिकासोबत डेटवर
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आज 32 वर्षांचा झाला. रणवीरने त्याचा 32 वा बर्थ डे कथित गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणसोबत साजरा केला. (फोटो : इंस्टाग्राम)
रणवीर दीपिकाला घेण्यासाठी तिच्या घरी गेला आणि त्यानंतर ताज हॉटेलमध्ये गेला.
अस्टन मार्टिन कारमध्ये रणवीर दीपिकाला फिरण्यासाठी घेऊन गेला. (फोटो : इंस्टाग्राम)
रणवीरने बर्थ डेच्या निमित्ताने दोन लग्झरी कारची खरेदी केली. अॅस्टन मार्टिन आणि मर्सिडिज या दोन कार त्याने बर्थ डेला घेतल्या. (फोटो : इंस्टाग्राम)
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
डिनर डेटसाठी रणवीर आणि दीपिका ताज हॉटेलमध्ये गेले होते. (फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)
रणवीरने चाहत्यांसोबतही बर्थ डे साजरा केला.
(फोटो : मानव मंगलानी)
(फोटो : मानव मंगलानी)