मेरे हाथ मे तेरा हाथ है... अंबानींच्या पार्टीत रणवीर-दीपिका साथ-साथ!
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2016 06:03 PM (IST)
1
दीपिका आणि रणवीर सिंह
2
दीपिका आणि रणवीर सिंह
3
दीपिका आणि रणवीर सिंह
4
दीपिका आणि रणवीर सिंह
5
रणवीर सध्या आगामी सिनेमा 'बेफिक्रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
6
पार्टीतही दोघं सोबत असल्याचं दिसून आलं
7
कालच्या पार्टीला दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन येताना दिसले.
8
मागील काही दिवसांपासून यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. पण सध्या तसं काहीच नसल्याचं या फोटोवरुन तरी दिसतं आहे.
9
सध्या रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या अफेअरची बरीच चर्चा सुरु आहे.
10
काल मुंबईत मुकेश अंबानी यांनी आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हातात हात घालून सोबत पाहायला मिळाले.