जॅकी श्रॉफच्या मुलीचे 'बोल्ड' फोटो व्हायरल

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. नुकत्याच समोर आलेल्या तिच्या हॉट फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टायगर श्रॉफच्या बॉलिवूड आगमनानंतर कृष्णा श्रॉफच्या बॉलिवूड आगमनाबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.

कृष्णाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं की नाही, हा निर्णय तिचा स्वतःचा असेल, असं वडिल जॅकी श्रॉफ यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर कृष्णाच्या नावाची जोरदार चर्चा आहे.(फोटोः इंस्टाग्राम)
कृष्णाच्या आगमनाची उत्सुकता लावून बसलेल्या चाहत्यांसाठी मात्र ही गुड न्यूजच म्हणावी लागेल.
कृष्णा श्रॉफच्या या अवतारानंतर निर्माते तिच्यासोबत सिनेमा बनवणार असल्याचीही चर्चा आहे.
कृष्णाने हे फोटो शेअर करुन आपणही बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत आहोत, असा संदेश दिला आहे म्हणायला हरकत नाही.
कृष्णा श्रॉफ लवकरच एखाद्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
कृष्णा सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे.
कृष्णा श्रॉफने आपले हॉट फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -