पिळदार शरीराचे 50 बॉडी बिल्डर, रायगडमध्ये रंगला 'रोहा श्री'चा थरार
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2017 03:00 PM (IST)
1
पाहा आणखी फोटो....
2
3
4
5
6
7
'रोहा श्री'साठी समीर मसले, ऋषीकेश म्हात्रे, प्रवीण शिवगण आणि जयेंद्र मयेकर यांच्यात चुरस झाली.
8
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा पार पडली. 'रोहा श्री'चं आयोजन 'सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा'ने आयोजित केलं होतं. (सर्व फोटो - हर्षद राम साळवी, रोहा)
9
10
11
12
13
14
15
16
17
रोह्यातील डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात ही स्पर्धा पार पडली. यावेळी जिल्हाभरातील नागरिकांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
18
प्रवीण शिवगण हे 'रोहा श्री'चे मानकरी ठरले. स्थानिक आमदार अवधूत तटकरे यांच्या हस्ते त्यांना 'रोहा श्री'चा किताब देऊन गौरवण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडेही उपस्थित होते.
19
20
21
पिळदार शरीराचे 50 बॉडी बिल्डर या स्पर्धेत सहभागी झाले होते.