मराठा मोर्चासाठी मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2017 01:21 PM (IST)
1
2
मुंबईत ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची,वैद्यकीय मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
3
राज्यभरातून मुंबईत मोर्चासाठी दाखल होणाऱ्या मराठा बांधवांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची पालिकेनं काळजी घेतली आहे.
4
9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी महापालिकेनंही जय्यत तयारी केली आहे.