सलमानला शिक्षा मिळाल्यानंतर, सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

सलमान खान तुरुंगात आसाराम बापूसोबत राहण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु आहे. सलमान खानची खिल्ली उडवताना अनेक प्रतिभांना धुमारे फुटले आहेत.

सलमानला दोषी घोषित केल्यानंतर काळवीटाची प्रतिक्रिया
'सुलतान'च्या एका फोटोद्वारे खिल्ली
'हम साथ साथ है'च्या गाण्यातून थट्टा. याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटची शिकार करण्यात आली होती.
कोर्टाच्या आत सलमान खानची प्रतिक्रिया
कोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर विवेक ओबेरॉयने एक कोटी रुपयांचं दान दिल्याचं व्यंग
काहींनी सलमानचं हे प्रकरण अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या व्हिडीओलाही जोडलं आहे. याशिवाय सलमानवर आणखीही मीम्स बनवण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -