PHOTO : केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे जेव्हा चुलीवर स्वयंपाक करतात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2020 11:01 AM (IST)
1
रावसाहेब दानवे आपल्या पत्नीसोबत चुलीवर स्वयंपाक करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या घरी चुलीवर स्वयंपाक करत आहेत.
3
अशातच महाराष्ट्राचे लाडके दाजी म्हणजेच केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेदेखील आपल्या घरीच आहेत.
4
अनेक सेलिब्रिटींसह नेते मंडळीही आपल्या घरात लॉकडाऊन आहेत.
5
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -