भाजप आमदाराकडून पत्नीला 5 कोटींची लॅम्बोर्गिनी गिफ्ट
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 08:51 AM (IST)
1
अद्याप ऑटो रिक्षावाल्यानं पोलिसात तक्रार दिलेली नाही. आमदार नरेंद्र मेहता सेवन इलेवन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत.
2
ही घटना घडली त्यावेळी कारमध्ये नरेंद्र मेहताही होते, मात्र कार सुमन मेहता चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.
3
मात्र पत्नीने ही महागडी कार रिक्षाला धडकवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
4
याच कारने 28 ऑगस्टला सेव्हन इलेवन शाळेसमोर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाला पत्नीने धडक दिली
5
6
27 ऑगस्ट रोजी मेहतांनी आपली पत्नी सुमन मेहता यांना वाढदिवसानिमित्त लॅम्बोर्गिनी कार भेट दिली होती.
7
मुंबईतील मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या पत्नीला 5 कोटींची लॅम्बोर्गिनी कार भेट दिली.