मुंबई महापौर निवडणूक: मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 04 Mar 2017 05:25 PM (IST)
1
'महानगरपालिकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश'
2
मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाची भूमिकेत राहणार नाही, तर पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका भाजप निभावेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
3
'आठ महापालिकांमध्ये भाजपला थेट बहुमत'
4
'जनतेने भाजपवर मोठा विश्वास दाखवला आहे'
5
मुंबईत महापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
6
मुंबईत महापौरपदासोबतच उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समितीची निवडणूकही भाजप लढणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
7
'भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष'
8
'मुंबई महापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नाही'
9
'मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही'
10
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.