भाजप उमेदवार नितेश राणे 'संघ दक्ष'; रत्नागिरीत दसरा मेळाव्याला हजेरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2019 03:47 PM (IST)
1
नितेश यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हेदेखील उपस्थित होते. नितेश राणे सध्या भाजपची संस्कृती समजावून घेताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर मांडी घालून जमिनीवर बसल्याचे दिसून आले. हे पाहून राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
3
नितेश राणे 3 ऑक्टोबर रोजी कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचा नोंदणी अर्ज भरला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
4
भाजप उमेदवार नितेश राणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त होणाऱ्या देवगडच्या जामसंडे येथील मेळाव्याला हजेरी लावली.
5
नितेश राणे यांनी 1 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -