विराटला दिग्गजांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2016 01:28 PM (IST)
1
2
3
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आज 28 वा वाढदिवस आहे. विराटने अत्यंत कमी वयात क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. टीम इंडियाच्या या स्टारला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळेसह दिग्गज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.
4
5
6
7
8
9
10