BIRTHDAY SPECIAL : हृतिक रोशनच्या गाजलेल्या दहा व्यक्तिरेखा
एबीपी माझा वेब टीम | 10 Jan 2019 10:32 AM (IST)
1
8. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमात स्पेनमध्ये मित्रांसोबत अविस्मरणीय ट्रीपवर गेलेला अर्जुन
2
4. 'कोई... मिल गया' आणि 'क्रिश' सीरीजमधला रोहित हा सुपरहिरो
3
1. 'कहो ना... प्यार है' या पदार्पणाच्या चित्रपटामधील रोहित आणि राजचा डबल रोल
4
3. 'कभी खुशी कभी गम'मधील भावाचा शोध घेत परदेशी गेलेला रोहन
5
10. 'काबील'मध्ये अंध व्यक्तीचा अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली
6
6. 'जोधा अकबर' चित्रपटातील अकबर राजा
7
7. 'गुजारिश'मध्ये इच्छामरणाची मागणी करणारा एथान
8
2. 'फिजा'मधील करिश्माचा भाऊ अमन ही मुस्लिम व्यक्तिरेखा
9
5. 'धूम 2' मधला खलनायक आर्यन
10
9. 'अग्नीपथ'च्या रिमेकमधील अँग्री यंग मॅन विजय दीनानाथ चौहान