बिपाशा आणि करण लग्नानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2016 11:56 PM (IST)
1
2
3
4
5
6
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर हे नवविवाहित जोडपं आज लग्नानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलं
7
या दोघांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती.
8
9
10
11
पाहा 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवरील काही फोटो
12
करण आणि बिपाशा शोमध्ये आले त्यावेळी सेट फुलांनी सजवण्यात आला होता.
13