युवराज सिंहच्या वहिनीचा बिग बॉसमध्ये खळबळजनक खुलासा!
आकांक्षानं सांगितलं की, तिला फक्त लग्नापासून स्वातंत्र्य हवं आहे. यासाठी तिला पैसे किंवा युवराजच्या कुटुंबाकडून दुसरं काहीही नको.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिनं आता बिग बॉसमध्ये येण्याचा फैसला केला आहे.
त्यावेळी आकांक्षाच्या भावानं तिला समजावलं की, तिला तिचं आयुष्य पुढं नेणं गरजेचं आहे.
आकांक्षानं तेव्हा आपल्या पालकांना याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. एक वेळ असाही होता की, तिच्याकडे फक्त 3000 रुपये होते आणि ती आपल्या सासरहून पळून जाण्याचा विचार करीत होती.
'लग्नानंतर एक वेळ असं वाटलं की, जगण्यापेक्षा मरण बरं.' असंही आकांक्षा म्हणाली.
आकांक्षानं बिग बॉसमध्ये एंट्रीच्या वेळी सलमानला सांगितलं की, 'त्या लग्नातून आपण पुढे निघून गेलो आहोत. पण अद्याप आमचा घटस्फोट झालेला नाही.'
लग्नानंतर युवराजनं आकांक्षा आणि आपल्या भावाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या कुटुंबात तिचं स्वागत केलं होतं.
आकांक्षा शर्माचं लग्न 2014 साली युवराजचा भाऊ जोरावर सिंह यांच्याशी झालं होतं. पण हे लग्न 4 महिने देखील टिकू शकलं नाही.
यामधील एक स्पर्धक ही स्टार क्रिकेटर युवराज सिंहची वहिनी आकांक्षा शर्मा आहे.
छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉसच्या 10व्या पर्वाला सुरुवात झाली असून यामध्ये 15 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -