मुंबईच्या धारावीतील इमारतींवर पेटिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवनाचं चित्रण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2019 10:13 PM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मोठमोठ्या चित्रांमुळे धारावीतील या इमारती सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

3
धारावीतील सामान्य जनजीवन, तेथील दिनचर्या, लहान मुलांचे खेळ या चित्रांतून मांडण्यात आलं आहे.
4
कलाकारांनी धारावीतील काही इमारतींना चित्रांचा कॅनव्हास बनवला आहे.
5
परदेशी कलाकारांची मनमोहक ग्राफिटी, पेटिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवनाचं चित्रण इमारतींवर उतरवलं आहे.
6
मुंबईच्या धारावीतील काही इमारती आकर्षक चित्रांनी रंगल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -