भय्यू महाराज यांची संपत्ती
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2018 01:05 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
भय्यू महाराजांच्या संस्थेचे राज्य सचिव उस्मानाबादचे आहेत. त्यांच्याकडून घेतलेली माहितीची अधिकृत संपत्ती पुढीलप्रमाणे -
9
माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.
10
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान समोर आलं आहे. यामध्ये त्यांनी आपला आर्थिक कारभार सेवक विनायकने पाहावा असं म्हटलं आहे.