भय्यू महाराज पुन्हा विवाहबंधनात !!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2017 05:31 PM (IST)
1
आई आणि बहिणीच्या आग्रहाखातर महाराज पुन्हा लग्न करत असल्याची माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महाराजांना कुहू नावाची 13 वर्षांची लहान मुलगीही आहे.
3
30 एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील डॉ.आयुषी यांच्यासोबत त्यांचा दुसरा विवाह होईल.
4
5
6
तीन वर्षांपूर्वी महाराज यांच्या वडिलांचं आणि 2 वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यानंतर आई आणि दोन बहिणींच्या आग्रहाखातर महाराजांनी लग्नाचा निर्णय घेतला.
7
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -