'भारत'मधील सलमानची 8 वेगवेगळी रुपं
एका डायलॉगने सलमान खानची एन्ट्री होते. लोक मला कायम माझं नाव आणि जात विचारत असत. म्हणून वडिलांनी माझं नाव भारत ठेवलं.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'भारत' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सलमानच्या वेगळवेगळ्या झलक पाहायला मिळत आहेत.
भारतमध्ये सलमाननची विविधं रुपं पहायला मिळत आहेत. त्यापैकी हा एक
सोशल मीडियावर सलमानचा हा लूक आणि अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपटातील लूक या दोघांमध्ये तुलणा केली जात आहे.
सलमान नौदलाच्या अधिकाऱ्याच्या रुपात पहायला मिळत आहे.
या लूकमध्ये सलमान खान एका वयस्कर व्यक्तिच्या भूमिकेत दिसतो.
या लूकमध्ये खाण कामगारांप्रमाणे सलमानच्या डोक्यावर हेल्मेट पहायला मिळत आहे
एका लूकमध्ये सलमान मध्यम वयाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो.
भारत चित्रपटाचं पहिलं पोस्टर, वाघा बॉर्डरवर सलमान खान आणि कतरिना कैफ
टीझरची सुरुवात भारत-पाकिस्तान फाळणीच्या दृश्यांपासून येते. पहिल्या सीनमध्ये लोक ट्रेनवर बसून आपला देश सोडत असल्याच्या दृश्यावरुन भारताच्या फाळणीचं चित्र स्पष्ट होतं.