जबरदस्त फीचर... 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन!
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 05:13 PM (IST)
1
झोलो ब्लॅक 1X: 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा. 3 जीबी रॅम. 32 जीबी इंटरनल स्टोरेज. या स्मार्टफोनची किंमत 7,999 रु. आहे
2
एसर लिक्विड Z530: 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा. 2 जीबी रॅम. 16 जीबी इंटरनल स्टोरेज. या स्मार्टफोनची किंमत 6,749 रु. आहे (फोटो - डिजिट)
3
स्वाइप इलीट प्लस: 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा. 2 जीबी रॅम. 16 जीबी इंटरनल स्टोरेज. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रु. आहे
4
कूलपॅड नोट 3 लाइट: 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा. 3 जीबी रॅम. 16 जीबी इंटरनल स्टोरेज. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रु. आहे
5
कूलपॅड नोट: 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 3 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रु. आहे.