✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

फोन खरेदीसाठी बजेट फक्त 15 हजार रुपये आहे?

एबीपी माझा वेब टीम   |  21 Aug 2017 09:52 PM (IST)
1

शाओमी रेड मी नोट 5A : अँड्रॉईड 7.0 सिस्टम, 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 435 ऑक्टा कोअर प्रोसेसर, 3080mAh क्षमतेची बॅटरी, 2GB/3GB/4GB रॅम व्हेरिएंट्स. किंमत 6,700, 8,600 आणि 11,500 रुपये (तीन व्हेरिएंट)

2

कूलपॅड कूल प्ले 6 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएस (अँड्रॉईड 8.0 अपग्रेडेबल), 1.4GHz ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 635 चिपसेट, 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज, 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा (ड्युअल टोन, ड्युअल फ्लॅश), 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 45000mAh क्षमतेची बॅटरी. किंमत 14 हजार 999 रुपये

3

लेनोव्हो Z2 : 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. किंमत 13 हजार 650 रुपये

4

बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. मात्र किंमती, त्या तुलनेत फीचर्स यामध्ये फोन खरेदी करताना अनेकांचा गोंधळ उडतो. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे आणि चांगल्या फीचर्सचे काही फोन..

5

शाओमी रेडमी नोट 4 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 2GHz ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट, 3/4GB रॅम व्हेरिएंट, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. किंमत 9 हजार 999

6

मोटो G5 : 5.2 इंच आकाराची स्क्रीन, 1.4GHz स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 2/3GB रॅम व्हेरिएंट, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 2800mAh क्षमतेची बॅटरी. किंमत 14 हजार रुपये. हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

7

लेनोव्हो P2 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 3/4GB रॅम व्हेरिएंट, 32 GB इंटर्नल स्टोरेज, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. 13 हजार 999 रुपये

8

हुआवे ऑनर 6X : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 3GB रॅम, ड्युअल रिअर आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल. किंमत 11 हजार 999 रुपये

9

सॅमसंग गॅलक्सी J7 : 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 1.5GHz Cortex-A53 प्रोसेसर, 1.5GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज, रिअर आणि फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सेल. किंमत 9 हजार 999

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • फोन खरेदीसाठी बजेट फक्त 15 हजार रुपये आहे?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.