✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

या आहेत जबरदस्त सेल्फी स्टिक!

एबीपी माझा वेब टीम   |  11 Oct 2016 02:15 PM (IST)
1

DMG Selfie Stick या सेल्फी स्टिकची खासियत म्हणजे 360 अंशात फिरवून सेल्फी काढता येतो. या सेल्फी स्टिकची किंमत 750 रु. आहे.

2

Voltaa Aluminium Selfie Stick Voltaa सेल्फी स्टिकची 114.5 सेमी लांबी आहे. ही स्टिक अॅल्युमिनियम लाइट बॉडीसोबत आहे. किंमत 1,999 रुपये

3

ENRG Selfie Stick ENRG ही सेल्फी स्टिकदेखील देखील 2.5 किलोपर्यंत वजन पेलू शकतं. यामध्ये रिमोट ब्ल्यूटूथ शटर देखील मिळतं. याची किंमत 695 रु. आहे.

4

Spigen Selfie Stick Spigen ही स्टिक ट्रेडिशन फीचर्ससोबत येते. यामध्ये ब्ल्यूटूथची कनेक्टीव्हीटी नाही. पण ही स्टिक डिव्हाइसच्या 3.5 ऑडिओ जॅक डिव्हाइसने कनेक्ट होतं. या स्टिकला चार्जिंग करण्याची गरज नाही. यामध्ये कोणतीही बॅटरी नाही. याची किंमत रु. 1799 आहे.

5

ApeCases Selfie Stick ApeCases हा मोबाइल अॅक्सेसरीजचा प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. या सेल्फी स्टिकची लांबी 1250mm आहे. तब्बल 2.5 किलो डिव्हाइसचं वजन ही सेल्फी पेलू शकते. यांची किंमत 999 रु. आहे.

6

सध्या सगळीकडेच सेल्फीची क्रेझ आहे. त्यामुळे सेल्फी स्टिकचीही बरीच मागणी आहे. तसंच या दिवाळीत गिफ्ट म्हणून देखील सेल्फी स्टिक गिफ्ट देऊ शकता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • या आहेत जबरदस्त सेल्फी स्टिक!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.