✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

प्रेमात पडाल असा भोगवे बीच...

एबीपी माझा वेब टीम   |  31 Mar 2018 03:02 PM (IST)
1

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

2

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

3

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

4

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

5

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

6

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

7

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

8

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

9

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

10

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

11

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

12

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

13

निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला भोगवे बीच

14

भोगवे बीच चर्चेत आला आहे.. त्यामुळे इथलं सौंदर्य जपतच या किनाऱ्याचा आनंद लुटा

15

समुद्राच्या पाण्याचा दर्जा, किनाऱ्यावरची स्वच्छता, कनेक्टीव्हीटी, पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरण व्यवस्थापन या सगळ्या निकषांच्या आधारे ही भोगवे बीचची निवड करण्यात आली आहे

16

प्रस्तावित चीपी एअरपोर्टपासून हा किनारा अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

17

कोकणात जाणाऱ्या ट्रेनने कुडाळ स्टेशनवर उतरलात की पुढच्या ४० मिनीटात तुम्ही निसर्गानं मुक्त हस्तानं सजवलेल्या या समुद्र किन्याऱ्यावर असता.

18

भोगवे बीच मुंबई पासून ५६० किलोमीटर अंतरावर आहे.

19

अथांग समुद्र... निळशारं पाणी... पांढरी वाळू... कमालीची स्वच्छता..आणि शांतता... भोगवे बीचच्या प्रेमात पडायला ही दृष्यं पुरेशी आहेत.

20

भोगवे ग्रामस्थांनी हे मानांकन मिळवण्यासाठी तयारीही सुरु केली आहे.

21

हे मानांकन भोगवे बीचला मिळालं तर जगभरातल्या पर्यटकांचा ओघ इथे वाढेल.

22

जगभरात ब्लू -फ्लॅग मानांकन असलेले केवळ आठ बीचेस आहेत.

23

पर्यटक या बीचवर पाऊल ठेवताक्षणीच याच्या प्रेमात पडतात.

24

पर्यटक या बीचवर पाऊल ठेवताक्षणीच याच्या प्रेमात पडतात.

25

जगभरातल्या सर्वोत्कृष्ट बीचेससाठी दिल्या जाणाऱ्या 'ब्लू फ्लॅग' मानांकनासाठी निवड झालेला महाराष्ट्रातला एकमेव किनारा.

26

भोगवेचा किनारा हा महाराष्ट्रातल्या बीचेसचा राजा म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • प्रेमात पडाल असा भोगवे बीच...
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.