टोमॅटोचे आरोग्यास होणारे फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2017 03:31 PM (IST)
1
तणाव नियंत्रणासाठी टोमॅटो फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
केसांमधील कोंडा कमी होण्यास टोमॅटो फायदेशीर आहे.
3
त्वचाविकारांवर टोमॅटो फार गुणकारी आहेत.
4
पोटात जंत झाले असता पिकलेल्या टोमॅटोमध्ये मीरपूड, सैंधव मीठ, हिंग घालून खाल्यास काही दिवसांत जंत नाहीसे होतात.
5
आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज जेवणात टोमॅटोच्या चटणीचा समावेश करावा.
6
लहान मुलांना दात येताना होणारा त्रास कमी करण्यासाठी दररोज थोडासा टोमॅटोचा रस पाजावा.
7
लहान मुलांना टोमॅटोच्या रसामध्ये साखर घालून दिवसातून दोनवेळा दिल्यास त्यांच्या शरिरात जीवनसत्त्वांची कमी उरत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -