Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या भागात 'या' उपाययोजना लागू होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2018 01:51 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
6
दुष्काळसदृश भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीमही महाराष्ट्रात येईल. त्यानंतर मदतीचीही घोषणा केली जाईल.
7
राज्यात सरासरीच्या केवळ 77 टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
8
180 तालुक्यांमध्ये उपाययोजनांना सुरुवात होईल. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली.
9
राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यामुळे आता त्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -