साताऱ्यातील म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेला सुरुवात
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
08 Dec 2018 11:46 PM (IST)
1
गुलाल खोबऱ्याच्या मुक्त उधळणीसाठी आणि उंचच उंच कावड नाचवण्यासाही ही या प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अनेकजण हौसेखातर आपल्या मुलांची गुलाल आणि खोबऱ्यानं तुला करतात. त्यानंतर हे गुलाल आणि खोबरं रथावर उधळतात.
3
सिद्धनाथांच्या प्राचिन मंदिरातील सिद्धनाथ आणि जोगेश्वरीच्या मूर्ती भव्य अशा लाकडी रथात ठेवून त्यांची नगरप्रदक्षिणा पार पडते.
4
सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावच्या सिद्धनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे.
5
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -