एलईडीच्या प्रकाशात उजळला सीएसएमटी परिसर
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 06 Nov 2018 10:54 AM (IST)
1
2
3
4
आकर्षक अशा रंगसंगतीमुळे ही इमारत मुंबईकरांचे आकर्षण बनली आहे.
5
हजारो एलईडी लाईट्सच्या प्रकाशात सीएसएमटी इमारत उजळून निघाली.
6
दिवाळीच्या निमित्ताने प्रसिद्ध अशा सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.