सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना साबरमती नदीच्या किनारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2016 02:53 PM (IST)
1
सिद्धार्थ आणि कतरिना येत्या 8 सप्टेंबरला प्रमोशनसाठी पुण्यात येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सिद्धार्थ आणि कतरिनाने अहमदाबादमधील हसमुख कॉलेजमध्ये सिनेमाचं प्रमोशन केलं.
3
कतरिनाचा हा सर्वात रोमँटीक सिनेमा असल्याचं बोललं जात आहे.
4
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांचा आगामी सिनेमा 'बार-बार देखो' सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
5
यावेळी दोघांनीही नदी किनाऱ्यावरील वातावरणाचा आनंद लुटला.
6
दोघांची प्रमोशन सवारी आता गुजरातमध्ये पोहचली आहे. दोघेही प्रमोशन दरम्यान गुजरातच्या साबरमती नदीवर पोहचले.
7
सिद्धार्थ आणि कतरिना सध्या सिनेमाचं वेगवेगळ्या शहरात जोरदार प्रमोशन करत आहेत.
8
'बार-बार देखो' येत्या 9 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -