बांगलादेशच्या खेळाडूंचं विराट कोहलीसोबत फोटो सेशन
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 11:52 PM (IST)
1
2
सामन्यानंतर बांगलादेशचा खेळाडू मेहदी हसन मिराजने विराट कोहलीसोबत फोटो काढले.
3
बीसीसीआयने हे फोटो शेअर केले आहेत.
4
टीम इंडियाने हैदराबाद कसोटीत बांगलादेशला 208 धावांनी धूळ चारत विजय मिळवला. विराट कोहलीच्या टीम इंडियाचा हा सलग सहावा मालिका विजय ठरला. हैदराबाद कसोटीत भारताच्या तीन गोलंदाजांनीच बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळून टाकला.
5
वेगवान 250 धावा घेण्याचा विक्रम करणाऱ्या आर. अश्विननेही मेहदी हसनला गोलंदाजीच्या टिप्स दिल्या.