बाळासाहेबांचा पुतळा पाहून उद्धव ठाकरे भावूक!
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2016 02:11 PM (IST)
1
बाळासाहेबांचा हा पुतळा पाहून उद्धव ठाकरे फारच भावूक झाले.
2
पुतळ्याचं काम सुरु असलेल्या या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली.
3
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज या पुतळ्याची पाहणी केली.
4
कोल्हापूरमधील शिये येथील हनुमाननगर इथं या पुतळ्याचं काम सुरु होतं.
5
बाळासाहेबांच्या या पुतळ्याचं काम वर्षभरापासून सुरु होतं.
6
बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आज फर्स्ट लूक समोर आला आहे.