✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बाळासाहेबांचा भव्य पुतळा, वजन आणि उंची...!

एबीपी माझा वेब टीम   |  20 Dec 2016 12:11 PM (IST)
1

काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याला पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. तोच पुतळा आता काही दिवसातच कल्याण डोंबिवली महापालिकेची शान वाढवणार आहे. कल्याण- डोंबिवली महापालिकेच्यावतीनं हा पुतळा उभारला जाणार आहे.

2

अवघ्या काही दिवसात हा पुतळा कोल्हापूरहून कल्याणकडे रवाना होणार आहे.

3

जवळपास दीड वर्षापासून या पुतळ्याचं काम सुरु होतं. 22 फूट उंच असलेल्या या पुतळ्याचं वजन तब्बल 4 टन आहे. हा ब्रॉन्झचा पुतळा आहे.

4

शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा पुतळा बनवला असून, या पुतळ्याची उंची तब्बल 22 फूट उंच आहे.

5

कोल्हापुरातल्या हनुमाननगरमध्ये या पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे.

6

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्याणमध्ये उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बाळासाहेबांचा भव्य पुतळा, वजन आणि उंची...!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.