बाळासाहेबांच्या पुतळ्याचं कल्याणमध्ये आगमन
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 12:52 PM (IST)
1
2
3
4
बाळासाहेबांच्या भव्य पुतळ्याचं कल्याणमध्ये आगमन झालं आहे. कल्याणमधील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात हा पुतळा बसवला जाणार आहे. कोल्हापूरहून हा पुतळा कल्याणमध्ये आणण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कल्याणमध्ये पुतळ्याचं स्वागत केलं.