डान्स शोमध्ये रामदेव बाबांचा योगा
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2016 03:34 PM (IST)
1
2
सुपर डान्स शो या कार्यक्रमात चक्क योगगुरु रामदेव बाबा हे गेस्ट म्हणून पोहोचले. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थित होती. 'सुपर डान्स शो'च्या मंचावर रामदेव बाबांनी वेगवेगळी आसनं करुन दाखवली. पाहा फोटो
3
4
5
6
7
8
9
10
11