'बाहुबली 2' ची रिलीज होण्यापूर्वीच 500 कोटींची कमाई
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2017 06:09 PM (IST)
1
या सिनेमात कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
2
'बाहुबली 2' ने आतापर्यंत 500 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त आहे. थिएट्रीकल राईट्समधून ही कमाई केल्याची माहिती आहे.
3
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.
4
'बाहुबली 2' हा सिनेमा देशभरात विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि हिंदी या चार भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.
5
'बाहुबली : दी कन्क्लुजन' हा मच अवेटेड सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमाची कमाई चर्चेत आली आहे.