✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Baaghi 2: शूटिंगनंतर टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं फोटोशूट

एबीपी माझा वेब टीम   |  27 Sep 2017 10:48 AM (IST)
1

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानीने त्यांच्या आगामी ‘बागी 2’ या सिनेमाचं पहिल्या टप्प्यातील शूटिंग पूर्ण केलं.

2

हा सिनेमा 27 एप्रिलला रिलीज होणार आहे.

3

अहमद खान हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ते या सिनेमावर काम करत आहेत.

4

दिशा पटानी या सिनेमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होती.

5

या महिन्यातच 20 तारखेला बागी 2 चं शूटिंग सुरु झालं होतं.

6

‘बागी 2’ हा सिनेमा 2018 मधील सर्वात महागडी अॅक्शन फिल्म असेल.

7

यापूर्वी बागी सिनेमात टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर झळकली होती. मात्र बागी 2 मध्ये दिशा पटानी दिसणार आहे.

8

आपल्या हॉट अंदाजासाठी दिशा पटानी परिचीत आहे.

9

शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्विमिंग पूलमधील हा हॉट फोटो अपलोड केला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • Baaghi 2: शूटिंगनंतर टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं फोटोशूट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.